• Home
  • 🛑 लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ…! आरोग्योत्सव व प्लाइमादान शिबीर उदघाटन समारंभात संपन्न झाला 🛑

🛑 लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ…! आरोग्योत्सव व प्लाइमादान शिबीर उदघाटन समारंभात संपन्न झाला 🛑

🛑 लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ…! आरोग्योत्सव व प्लाइमादान शिबीर उदघाटन समारंभात संपन्न झाला 🛑
✍️मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

लालबाग/मुंबई :⭕लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यावर्षी कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन लोकहितनिर्णय घेतला आहे.

जगभरातील गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या, लालबागच्या राजाच्या दर्शनाला भाविकांची होणारी अलोट गर्दी लक्षात घेता आणि सुरक्षाकारणास्तव कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्या हेतूने लालबागच्या राजाची मूर्तीची प्रतिष्ठापना न करता फक्त साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

जीवदान देणा-या या ‘आरोग्योत्सव’ आणि प्लाझ्मादान शिबिराचे ऊद्घाटन सोहळा जेष्ठ नेते सन्माननीय खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या शुभहस्ते सोमवार दि. ३ ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ठीक ५.०० वाजता…

लालबागचा राजा मार्ग, लालबाग मार्केट, मुंबई – ४०० ०१२ या ठीकाणी संपन्न झाला…..⭕

anews Banner

Leave A Comment