• Home
  • 👊👊युवा प्रहार ग्रुप👊👊

👊👊युवा प्रहार ग्रुप👊👊

👊👊युवा प्रहार ग्रुप👊👊
आज दि,३१,७,२०२०रो, युवा प्रहार ग्रुपच्या वतीने जेंबो शिस्ट मंडळ तहसीलदार कार्यालय विक्रमगड येथे, बांधकाम विभाग(p w d),जि, प, बांधकाम विभाग, या मध्ये कामे न करता कोट्यावधी चा भ्रष्टाचार, त्याच बरोबर महावितरण(वीज),पाणी, पंचायत समिती, नगर पंचायत विक्रमगड, या शेकडो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येते या सर्व विषय घेऊन तालुक्याला न्याय मिळवून देण्यासाठी शिस्ट मंडळाचे आयोजन केले होते ह्या शिस्ट मंडळाची दखल घेऊन, पालघर लोकसभेचे खासदार
मा, श्री, राजेंद्र गावित साहेब उपस्तीतीहोते त्याचं बरोबर सर्व कार्यालय अधिकारी उपस्तीत होते, त्याच बरोबर युवा प्रहार ग्रुपचे 200,सदस्य सोशेल डिस्टनशील पालन करून उपस्तीत होते,
युवा प्रहार ग्रुपने पुरव्या सहित ,रस्ते, इमारत बांधकाम, व इतर कामाचे विषय मांडण्यात आले त्या वरती झालेल्या भ्रष्टाचार मा, श्री, राजेंद्र गावित साहेब, खासदार यांच्या काही विषय तात्काळ निदर्शनात आणुन दिले व साहेबांनी तात्काळ गुन्हे दाखल करण्यात तोंडी आदेश संबधीत कार्यालयाला दिले व काही कामाचे चोकशी करून कारवाई करण्याची आश्वासन दिले,

anews Banner

Leave A Comment