Home Breaking News आज शुक्र प्रदोश च्या मुहूर्ताला विजय शृष्टी परिवारातील सदस्यांनी समोरील नियोजित बागेत...

आज शुक्र प्रदोश च्या मुहूर्ताला विजय शृष्टी परिवारातील सदस्यांनी समोरील नियोजित बागेत त्रिवेनी वृक्ष रोपन केले

169
0

आज शुक्र प्रदोश च्या मुहूर्ताला विजय शृष्टी परिवारातील सदस्यांनी समोरील नियोजित बागेत त्रिवेनी वृक्ष रोपन केले,नाशिक,(विष्णू अहिरे युवा मराठा  न्युज नेटवर्क)-वड, पिंपळ, बेल, वड, लिंब ची झाडे लावली त्याच बरोबर मागील वर्षी लावलेली झाडाना गवत काढून साफसफाई करुन कुंपण घालण्यात आले हे सर्व करीत असताना कित्येक दिवसांपासून रुसुन बसलेला वरुन राजा प्रसन्न होउन मुसळधार बरसू लागला कधीपासून आम्ही वाट बघत होतो पावसाची पन निसर्गराजा हुलकावणी देउन निघुन जात होता आणी आज आम्ही निसर्गाला खुश केले आणी बरसू लागला तो, म्हणून सांगतो मित्रानो हा महिना झाडे लावणे साठी खुप उपयुक्त आहे झाडे लावा झाडे जगवा तरच प्रदूषण थांबेल व आपले आरोग्य सुरक्षित राहिल आपण बघत आहोत आज परिस्थिती मग त्याचे महत्व आता तरी कळू दया. आमच्या विजय शृष्टी मधिल सर्व सभासद खुप उत्साहात वृक्ष लागवडीसाठी सहभाग घेत असतात व प्रोत्साहन ही देत असतात त्याचे कौतुक करावे तेव्हढे कमी आहे. आज शेवाळे दादा, कदम दादा, धामणे दादा, रमाकांत सोनवणे, राजेंद्र नाकोडे दादा , तुषार पाटील, यानी परिश्रम घेतले, शेजारील ठाकरे दादा हे आम्हाला नेहमी वन विभागातून झाडे उपलब्ध करुन देत असतात व मार्गदर्शन ही करीत असतात आपले खुप आभारी आहोत, सर्व विजय शृष्टी सभासदांना धन्यवाद

Previous articleमहात्मा गांधी विद्यामंदीर संचलीत महाराजा सयाजीराव महाविद्यालयाची इमारत कोरोना संकट काळात आज हॉस्पिटल रुपात उभी राहिल्याचे बघुन खुप गर्व वाटला
Next articleयश निवड
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here