Home Breaking News *खालप गावात निर्ज्तंनाशक फवारणी* खालप

*खालप गावात निर्ज्तंनाशक फवारणी* खालप

135
0

*खालप गावात निर्ज्तंनाशक फवारणी* खालप (एन.पी.वाघ युवा मराठा न्युज नेटवर्क)- गावात कोरोनाचा प्रादुर्भाव पसरू नये याकरीता आपल्या गावातील मालेगाव सामान्य रूग्णालयातील आरोग्य सेवक श्री प्रशांत सूर्यवंशी व संजय पवार (धुळे)यांनी खालप ग्रामपंचायत व वि का सह संस्था खालप सरपंच व चेअरमन यांच्याकडे खालप ग्रामस्थांनच्या आरोग्य सुरक्षेकरीता सॅनिटायझर पी पी ई किट हायड्रोक्लोरिक देण्यात आले याप्रसंगी खालप गावचे सरपंच-नानाजी सूर्यवंशी चेअरमन- शोभाबाई सूर्यवंशी माजी चेअरमन-डि के आहिरे कपिल सूर्यवंशी मोठाभाउ सूर्यवंशी नामदेव सूर्यवंशी यांनी गावाच्या वतीने आभार मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here