• Home
  • 🛑 खासदार..! उदयनराजे भोसलेंची शपथ ठरली सर्व… मंत्र्यांपेक्ष वेगळी 🛑

🛑 खासदार..! उदयनराजे भोसलेंची शपथ ठरली सर्व… मंत्र्यांपेक्ष वेगळी 🛑

🛑 खासदार..! उदयनराजे भोसलेंची शपथ ठरली सर्व… मंत्र्यांपेक्ष वेगळी 🛑
✍️नवी दिल्ली 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

नवी दिल्ली -⭕राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांनी आज खासदारकीची शपथ घेतली. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या दालनामध्ये हा शपथविधी सोहळा पार पाडला.

यात नवनिर्वाचित खासदारांमध्ये राज्यातील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, काँग्रेस नेते राजीव सातव, भाजप नेते छत्रपती उदयनराजे भोसले, शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी आणि भाजपच्या भागवत कराड यांचा समावेश होता. पण, यात उदयनराजेंची शपथ वेगळी ठरली.

उदयनराजे भोसले यांनीही इंग्रजीतून शपथ घेतली.

पण, शपथ घेतल्यानंतर उदयनराजे भोसलेंनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी…जय शिवाजी’ असा जयघोष करत शपथ पूर्ण केली.

पण, अशा कोणत्याही प्रकारच्या घोषणा सदनात चालत नाही, हे यापुढे लक्षात ठेवा, असा समज व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजेंना दिली…⭕

anews Banner

Leave A Comment