• Home
  • 🛑 पुणे महापालिकेची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आँनलाईन सभा…! 🛑

🛑 पुणे महापालिकेची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आँनलाईन सभा…! 🛑

🛑 पुणे महापालिकेची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आँनलाईन सभा…! 🛑
✍️पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे : ⭕कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची दुसरी ऑनलाईन सभा आज पार पडली.

यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, विरोधी पक्षनेत्या दीपालीताई धुमाळ, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, पदाधिकारी, गटनेते आणि अधिकारी सभागृहात उपस्थित होते,

तर उर्वरित नगरसेवक नगरसेविका ऑनलाईन पद्धतीने सभेत सहभागी झाले होते…⭕

anews Banner

Leave A Comment