• Home
  • आज पासुन लाँकडाऊन सुरू*

आज पासुन लाँकडाऊन सुरू*

*आज पासुन लाँकडाऊन सुरू*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरो चिफ युवा मराठा न्यूज)*

कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्हा सात दिवस100% लाँकडाउन राहणार आहे.त्याचे काटेकोरपणे पालन करण्याची सुरवात हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव शहरात सुरू झाली.आज पासुन कडकडीत बंद असलेने नेहमी वर्दळ असलेला कोल्हापूर रोड (हनुमान रोड) आज पुर्णपणे शुकशुकाट दीसत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात सात दिवस लाँकडाऊन राहणार आहे.
अत्यावश्यक सेवेसाठी सकाळी 6 ते 9 आणि सांयकाळी 5 ते 7 या वेळेत दुध आणि मेडिकल स्टोअर्स चालू राहतील .
नागरिकांनी याचे काटेकोरपणे पालन करून नगर पालीका प्रशासनास सहकार्य करावे.असे आवाहन मुख्याधिकारी सुषमा कोल्हे (शिंदे) यानी केले आहे.
घरी रहा सुरक्षित रहा.

anews Banner

Leave A Comment