• Home
  • पुणे कोरोना काळात डॉक्टरांनी सेवाभावी वृत्ती बाळगावी🩺🩺 भोसरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेश दादा लांडगे यांचे आवाहन–

पुणे कोरोना काळात डॉक्टरांनी सेवाभावी वृत्ती बाळगावी🩺🩺 भोसरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेश दादा लांडगे यांचे आवाहन–

पुणे 20 जूलै🩺🔬 (युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी)🔬🩺पुणे कोरोना काळात डॉक्टरांनी सेवाभावी वृत्ती बाळगावी🩺🩺 भोसरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेश दादा लांडगे यांचे आवाहन– निगडी कोरोनाने सध्या माणसाचे जगणे मुश्कील केले आहे. कोरोना च्या रूपाने समाजावर. देशावर आलेले हे महाभयंकर संकट आहे. यावर प्रत्येकाने जबाबदारीने या संकटावर मात करणे गरजेचे आहे. कोरोनाला प्रतिबंध करून रुग्ण संख्या कमी करण्यासाठी. कोविड चाचण्या सेंटर उभारण्यात येत आहेत. यामध्ये परिसरातील डॉक्टरांनी रुग्णांसाठी आपण त्यांचे फॅमिली डॉक्टर आहोत असे समजून विना मोबदला सेवाभावी वृत्तीने काम करावे. असे आवहान भोसरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेश दादा लांडगे यांनी केले आहे. रुग्णसेवेसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा पुरवल्या जातील. कोणत्याच गोष्टी कमी भासू देणार नसल्याचे प्रतिपादन आमदार लांडगे यांनी केले. ते रुपीनगर येथील ज्ञानदीप विद्या मंदिर येथे. आयोजित केलेल्या करोना चाचणी सेंटर मध्ये सेवा देणाऱ्या डॉक्टरांना मार्गदर्शन करते वेळी बोलत होते.

anews Banner

Leave A Comment