• Home
  • अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्याच्या केंद्र शासनाच्या निर्माणयाच्या विरोधात युवा सेनेच्या वतिने याचिका दाखल, त्यास यु.काँ.चाहि पाठिंबा –

अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्याच्या केंद्र शासनाच्या निर्माणयाच्या विरोधात युवा सेनेच्या वतिने याचिका दाखल, त्यास यु.काँ.चाहि पाठिंबा –

अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्याच्या केंद्र शासनाच्या निर्माणयाच्या विरोधात युवा सेनेच्या वतिने याचिका दाखल, त्यास यु.काँ.चाहि पाठिंबा –
विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे

दि. १९ – अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या विरोधात अादित्यजी ठाकरे यांच्या माध्यमातून युवा सेनेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे, त्यास युवक काँग्रेसचा पाठिंबा आहे.

कोरोना च्या पार्श्वभूमीवर परीक्षा घेणे म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस आहे असे मत महाराष्ट्र युवक काँग्रेस चे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी व्यक्त केले.

anews Banner

Leave A Comment