Home Breaking News अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्याच्या केंद्र शासनाच्या निर्माणयाच्या विरोधात युवा सेनेच्या वतिने याचिका...

अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्याच्या केंद्र शासनाच्या निर्माणयाच्या विरोधात युवा सेनेच्या वतिने याचिका दाखल, त्यास यु.काँ.चाहि पाठिंबा –

174

अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्याच्या केंद्र शासनाच्या निर्माणयाच्या विरोधात युवा सेनेच्या वतिने याचिका दाखल, त्यास यु.काँ.चाहि पाठिंबा –
विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे

दि. १९ – अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या विरोधात अादित्यजी ठाकरे यांच्या माध्यमातून युवा सेनेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे, त्यास युवक काँग्रेसचा पाठिंबा आहे.

कोरोना च्या पार्श्वभूमीवर परीक्षा घेणे म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस आहे असे मत महाराष्ट्र युवक काँग्रेस चे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी व्यक्त केले.

Previous article26 सप्टेंबर पासून या देशात होणार आयपीएलला सुरुवात?
Next articleनांदेड जिल्ह्यात आज कोरोनाचा कहर” ९४ बाधितांची भर तर आज ७ व्यक्ती बरे व एकाचा मृत्यू –
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.