• Home
  • 🔴 *ब्रेकिंग न्युज* 🔴

🔴 *ब्रेकिंग न्युज* 🔴

🔴 *ब्रेकिंग न्युज* 🔴

*एस.टी.कर्मचाऱ्यांना या महीन्यापासुन पगार नाही.*

एक लाख एस.टी.कर्मचाऱ्यांना या महीन्यापासुन पगार होणार नाही .
महामंडाळाने मागितले सरकारकडे 480 कोटी रूपये.
गेल्या शंभर दिवसापासुन बंद असलेने कर्मचाऱ्यांना पुरेसा पगारही महामंडाळाला देता येत नाही.
कोरोना मुळे एस.टी.चा डोलारा कोलमडला आहे.
जर सरकारने 480 कोटी रूपये दिले तरच पगार देता येईल.
अन्यथा पगार होणार नाही..

anews Banner

Leave A Comment