*(युवराज देवरे दहीवड प्रतिनिधी )
स्टॅम्प वेंडर साठी नवीन तहसील कार्यालयात जागा उपलब्ध करून देण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रहार’ची मागणी* सविस्तर वृत्त असे की सविस्तर वृत्त असे की देवळा येथे नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन होऊन बरेच वर्ष लोटले गेले जवळजवळ पंचायत समिती सोडून सर्व कार्यालय नवीन प्रशासकीय इमारतीत स्थलांतरित झाले परंतु स्टॅम्प वेंडर मात्र आहे त्याच ठिकाणी म्हणजेच जुन्या तहसील कार्यालयात बसलेले आहेत त्यामुळे जनतेची मोठी गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे हक्कसोड करणे तसेच वारस नोंद खरेदी-विक्री तारण गहाण या कामांसाठी बीएम निबंधक कडे घरातील सर्व कुटुंबाला यावे लागते .त्यात वयोवृद्ध व अपंग अशा लोकांचे
आतोनात हाल होतात. नवीन प्रशासकीय इमारत आणि शहर यांच्या किमान चार किलोमीटरचे अंतर आहे आणि या रोडवर दळणवळणाचे कुठलेही साधन नाही म्हणून जनतेला येण्या-जाण्यासाठी भयानक असा त्रास होतो तसेच निराधार श्रिया व पुरुष यांनासुद्धा खूप त्रास होतो आशियाचे निवेदन तारीख 17/ 7/2020 या रोजी प्रहार संघटनेच्या वतीने माननीय निवासी जिल्हाधिकारी डोईफोडे साहेब यांच्याकडे देण्यात आले. तसेच वरील कार्यवाही त्वरित न झाल्यास प्रहार संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा कृष्णा जाधव उपजिल्हाध्यक्ष यांनी दिला आहे तसेच यावेळी प्रहार प्रहार संघटनेचे प्रहार संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष दशरथ पुरकर नानाजी पर्वत आहेर प्रहार जनशक्ती देवळा तालुका अध्यक्ष तसेच संजय देवरे प्रहार शेतकरी संघटना देवळा तालुका अध्यक्ष हे उपस्थित होते .
