(युवराज देवरे प्रतिनिधी दहिवड )
येत्या २७ जुलैला मराठा आरक्षण प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.याच पार्श्वभूमीवर
*मा.खासदार युवराज छत्रपती संभाजी राजे* व मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष *मा.मंत्री अशोक चव्हाण* यांची भेट झाली.
यावेळी राजेंनी आरक्षण प्रश्नावर काही सुचना व माहिती ही मंत्री महोदय यांना दिली.
तसेच ना.अशोक चव्हाण साहेब हे नेहमीच छत्रपती व छत्रपती घराण्याचा सन्मान करीत आला आहात त्याबद्दल आपले आभार..
त्याचप्रमाणे आपण मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचा शब्द हा छत्रपतींना दिला आहात व मराठा आरक्षण मिळवुन देण्याचा हा शब्द तुम्ही आणि राज्य सरकार नक्कीच पूर्ण करणार असा विश्वास आहे.
आपलाच
करण गायकर
संस्थापक अध्यक्ष-छावा क्रांतिवीर सेना
मुख्य समन्वयक-मराठा क्रांती मोर्चा