Home Breaking News युवराज देवरे प्रतिनिधी दहिव ड) बारावीचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी*

युवराज देवरे प्रतिनिधी दहिव ड) बारावीचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी*

105
0

(युवराज देवरे प्रतिनिधी दहिव ड)
बारावीचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी*
📚 राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकाल आज (गुरूवारी) जाहीर झाला असून, राज्यातील ९०.६६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

👩‍🎓 दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा निकालात मुलींनीच बाजी मारली आहे.

📚 बारावीची परीक्षा दिलेल्यापैकी ९३.८८ टक्के मुली आणि मुले ८८.०४ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत.

💁🏼‍♂️ विद्यार्थिंनींच्या निकालाची टक्केवारी ही विद्यार्थ्यांपेक्षा ५.८४ टक्क्यांनी जास्त आहे.

*शाखानिहाय निकाल*

कला शाखेचा निकाल:- ८२.६३ टक्के
विज्ञान शाखेचा निकाल:- ९६.९३ टक्के
वाणिज्य शाखेचा निकाल:-९१.२७ टक्के
उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचा निकाल:- ८६.०७ टक्के

*विभागानुसार निकाल*

पुणे : ९२.५० टक्के
नागपूर : ९१.६५ टक्के
औरंगाबाद : ८८.१८ टक्के
मुंबई : ८९.३५ टक्के
कोल्हापूर : ९२.४२ टक्के
अमरावती : ९२.०९ टक्के
नाशिक : ८८.८७ टक्के
लातूर : ८९.७९ टक्के
कोकण : ९५.८९ टक्के

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here