Home Breaking News 🛑 आज बारावीचा निकाल होणार जाहीर; इथे पाहा तुमचा निकाल 🛑 मुंबई...

🛑 आज बारावीचा निकाल होणार जाहीर; इथे पाहा तुमचा निकाल 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

108
0

🛑 आज बारावीचा निकाल होणार जाहीर; इथे पाहा तुमचा निकाल 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 16 जुलै : ⭕ महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळ अर्थात महाराष्ट्र बोर्डाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या, १६ जुलै रोजी जाहीर होणार आहे. आज दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. हा निकाल तुम्ही www.mahresult.nic.in, www.hscresult.mkcl.org, www.maharashtraeducation.com या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here