Home Breaking News 🛑 पुणे महापालिकेत १५० जागांवर भरती…! पगार ३०,०००/-₹ 🛑 ✍️पुणे :( विलास...

🛑 पुणे महापालिकेत १५० जागांवर भरती…! पगार ३०,०००/-₹ 🛑 ✍️पुणे :( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

113
0

🛑 पुणे महापालिकेत १५० जागांवर भरती…! पगार ३०,०००/-₹ 🛑
✍️पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे:⭕ पुणे महानगरपालिकांतर्गत,प्रयोगशाळा तंत्रज्ञ,प्रयोगशाळा सहायक, ECG टेक्निशियन या पदांच्या १५० जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी थेट मुलाखत दिनांक १८ जुलै २०२० आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या –

प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ५० जागा

प्रयोगशाळा सहायक – ५० जागा

ECG टेक्निशियन – ५० जागा

शैक्षणिक पात्रता – रसायनशास्त्र/जीवशास्त्र/सुक्ष्मजीवशास्त्र पदवी (ii) DMLT/ (ii) ECG टेक्निशियन कोर्स

वयाची अट – १८ ते ३८ वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण – पुणे

MSW असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी ! पिंपरी चिंचवड.

पुणे महानगरपालिकेत ‘डाटा एन्ट्री’ साठी 150.

शुल्क – शुल्क नाही

वेतन – ३०,००० रुपये /-

Official website –

मुलाखतीचे ठिकाण – छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला , पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजी नगर पुणे – 411005 ….⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here