Home Breaking News 🛑 या..गायकाचा सवाल..? टाळ्या थाळया वाजवल्या, आता DJ वाजवून बघूया का…?? 🛑...

🛑 या..गायकाचा सवाल..? टाळ्या थाळया वाजवल्या, आता DJ वाजवून बघूया का…?? 🛑 ✍️मुंबई :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

94
0

🛑 या..गायकाचा सवाल..? टाळ्या थाळया वाजवल्या, आता DJ वाजवून बघूया का…?? 🛑
✍️मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕शेठ. देशात 500 कोरोना पेशंट होते तर टाळ्या थाळ्या वाजवल्या. आता 8 लाख झालेत DJ वाजवून बघूया का? असे म्हणत प्रसिद्ध गायक विशाल ददलानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. विशाल ददलानी हे नेहमीच जिथे चुकीचे होताना दिसते तिथे टीका करताना दिसतात.

यापूर्वीही त्यांनी केंद्र सरकारच्या अनेक निर्णयांवर टीका केलेली आहे.

यापूर्वीही त्यांनी विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरले आहे. लोकांनी PM केअर फंडबद्दल प्रश्न विचारणे थांबले आहे.

यावरूनही त्यांनी नुकतेच एक ट्वीट केले होते. आम्हाला शासनाला, सरकारला प्रश्न विचारायला भीती वाटते, आम्ही नोकरदार व गुलाम सारखे आहोत आंनी वरून आम्हाला याचेही आश्चर्य वाटते की आजवर भारत महासत्ता का नाही झाला, असे म्हणत त्यांनी लोकांनाही सुनावले होते….⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here