Home Breaking News माजी सैनिकांना कार्यालयात न* *येन्याचे आवाहन.* *कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरो चिफ*...

माजी सैनिकांना कार्यालयात न* *येन्याचे आवाहन.* *कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरो चिफ* *युवा मराठा

93
0

*माजी सैनिकांना कार्यालयात न* *येन्याचे आवाहन.*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरो चिफ* *युवा मराठा न्युज)*

कोल्हापूर,दि. 14 वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यातील 50 वर्षावरील सर्व माजी सैनिक/ माजी विधवा व त्यांचे अवलंबित यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात प्रत्यक्ष येणे टाळावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त मेजर सुभाष सासने यांनी केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यालयातील शासकीय कर्मचाऱ्यांची संख्या मर्यादित करण्यात आली आहे. त्यामुळे महत्वाचे काम असल्यास कार्यालयात यावे. अन्यथा अर्ज पोस्टाने अथवा zswo_kolhapur@maharashtra.gov.in या ई-मेलवर पाठवावेत. अधिक माहितीसाठी 0231-2665812 या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा,असे आवाहनही श्री. सासने यांनी केले आहे.
… …. ….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here