• Home
  • चांदवड : परसुल या गावात तलाठी कार्यालयाचे उद्घाटन सोहळा प्रतिनिधी= किरण अहिरराव

चांदवड : परसुल या गावात तलाठी कार्यालयाचे उद्घाटन सोहळा प्रतिनिधी= किरण अहिरराव

चांदवड : परसुल या गावात तलाठी कार्यालयाचे उद्घाटन सोहळा

प्रतिनिधी= किरण अहिरराव

चांदवड : परसुलया गावातील नागरिकाना आपल्या स्वतःच्या मालकीहक्काच्या जमिनीचे सातबारा उतारा व वारस नोंद लावण्यासाठी आपल्या गावातून दुसऱ्या गावात पायपीट करत जावे लागत होते. एका कागदासाठी संपूर्ण दिवसभर दुसऱ्या गावात काम बुडवून जावे लागत होते. त्यामुळे शासनाकडे तलाठी सज्जा व्हावी म्हणून वारंवार अर्ज फाटे करावे लागत होते. अखेर तेथील नागरिकांच्या कार्याला यश मिळाले

anews Banner

Leave A Comment