• Home
  • युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी पुणे 10 जुलै भोसरीत पगार न दिल्याने सुपरवायझरने केली गळफास घेऊन आत्महत्या दरम्यान ठेकेदाराने पगार न दिल्याने बांधकाम साइटवर काम करणाऱ्या सुपरवायझरने गळफास

युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी पुणे 10 जुलै भोसरीत पगार न दिल्याने सुपरवायझरने केली गळफास घेऊन आत्महत्या दरम्यान ठेकेदाराने पगार न दिल्याने बांधकाम साइटवर काम करणाऱ्या सुपरवायझरने गळफास

युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी पुणे 10 जुलै भोसरीत पगार न दिल्याने सुपरवायझरने केली गळफास घेऊन आत्महत्या दरम्यान ठेकेदाराने पगार न दिल्याने बांधकाम साइटवर काम करणाऱ्या सुपरवायझरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली दापोडी येथील लष्करी अभियांत्रिक महाविद्यालयात– सिएमई च्या परिसरात ही घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली मयत रवींद्र सिंग वय 45 असे मृत व्यक्तीचे नाव आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार मयत रवींद्र सिंग हे सीएमई येथे सुरू असलेल्या बांधकाम साइटवर सुपरवायझर म्हणून काम करीत होते त्यांनी गुरुवारी सायंकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली पोलिसांना घटनास्थळावर एक चिठ्ठी सापडली आहे त्या चिठ्ठीमध्ये ठेकेदाराने पगार न दिल्याने आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे रवींद्र यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आली नव्हती पुढील तपास भोसरी पोलिस करत आहेत

anews Banner

Leave A Comment