Home Breaking News 🛑 राज्यात २४ तासांत ६,८७५ नव्या रुग्णांची नोंद, २१९ जणांचा मृत्यू! 🛑...

🛑 राज्यात २४ तासांत ६,८७५ नव्या रुग्णांची नोंद, २१९ जणांचा मृत्यू! 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

104
0

🛑 राज्यात २४ तासांत ६,८७५ नव्या रुग्णांची नोंद, २१९ जणांचा मृत्यू! 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 10 जुलै : ⭕ राज्यात २४ तासांत ६ हजार ८७५ नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ झाली असून २१९ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या २ लाख ३० हजार ५९९वर पोहोचली असून आतापर्यंत यापैकी ९ हजार ६६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच २४ तासांत ४ हजार ६७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत १ लाख २७ हजार २५९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ९३ हजार ६५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here