• Home
  • *🛑इचलकरंजी ब्रेकिंग न्यूज*🛑 *मोहन शिंदे ब्यूरोचिफ युवा मराठा* *न्यूज*  

*🛑इचलकरंजी ब्रेकिंग न्यूज*🛑 *मोहन शिंदे ब्यूरोचिफ युवा मराठा* *न्यूज*  

*🛑इचलकरंजी ब्रेकिंग न्यूज*🛑

*मोहन शिंदे ब्यूरोचिफ युवा मराठा* *न्यूज*

हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी शहरांमधील पुजारी मळा परिसरातील कोरोना ने एकाचा मृत्यू झाला त्याचा शहरातील आय. जी .एम .हॉस्पिटल मध्ये काल रात्री मृत्यू झाला होता.
पुजारी मळ्यातील परिसरातील त्यांच्या नातेवाईकांना प्रशासनाने घेतले ताब्यात.
आता शहराची कोरोना मुळे मृत्युसंख्या 7 वर गेली आहे .
इचलकरंजी पॉझिटिव्ह एकूण संख्या पोचली 85 वर गेली .
तर इचलकरंजी शहरातील 18 पेशंट बरे होऊन घरी परतले .
नागरिकांनी घराबाहेर पडू नये नगरपालिका प्रशासनाच्या वतिने आवाहन .

anews Banner

Leave A Comment