• Home
  • अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला पोलिसांचे संपर्क साधण्याचे आवाहन* सटाणा(जयवंत धांडे प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-सटाणा

अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला पोलिसांचे संपर्क साधण्याचे आवाहन* सटाणा(जयवंत धांडे प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-सटाणा

*अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला पोलिसांचे संपर्क साधण्याचे आवाहन*
सटाणा(जयवंत धांडे प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-सटाणा तालुक्यातील आराई शेमळी शिवारात सरकारी पाट कँनाल मध्ये एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह मिळून आल्याने, सदर मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी सटाणा पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

anews Banner

Leave A Comment