• Home
  • टिक टॉक आणि यूसी ब्राउझरसह 59 चीनी ऍपवर भारतात बंदी… ✍️( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

टिक टॉक आणि यूसी ब्राउझरसह 59 चीनी ऍपवर भारतात बंदी… ✍️( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

🛑 टिक टॉक आणि यूसी ब्राउझरसह 59 चीनी ऍपवर भारतात बंदी…🛑
✍️( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

एएनआय आणि पीटीआया या वृत्तसंस्थांनी हे वृत्त दिलं आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं हा निर्णय घेत बंदी घालण्यात आलेल्या ऍपची यादी जारी केली आहे.
भारताच्या सार्वभौमत्वाला आणि लोकांच्या खासगी आयुष्यातल्या सुरक्षेला या ऍपमुळे धोका असल्याचं भारत माहिती प्रसारण खात्याचं म्हणणं आहे.

📵 बंदी घालण्यात आलेल्या ऍपची यादी 📵

टिकटॉक
शेअरइट
क्वाई
यूसी ब्राऊजर
बैदू मॅप
शीन
क्लॅश ऑफ किंग्स
डीयू बॅटरी सेव्हर
हॅलो
लाईक
यूकॅम मेकअप
मी कम्युनिटी
सीएम ब्राऊजर
व्हायरस क्लीनर
एपीयूएस ब्राऊजर
रोमवी
क्लब फॅक्टरी
न्यूजडॉग
ब्युटी प्लस
वीचॅट
यूसी न्यूज
क्यूक्यू मेल
वीबो
झेंडर
क्यूक्यू म्युझिक
क्यूक्यू न्यूजफीड
बिंगो लाईव्ह
सेल्फी सिटी
मेल मास्टर
पॅरलल स्पेस
वीसिंक
इएस फाईल एक्सप्लोरर
व्हीवो व्हीडिओ – क्यू यू व्हीडिओ इंक
मेंतू
व्हीगो व्हीडिओ
मी व्हीडिओ कॉल – शाओमी
न्यू व्हीडिओ स्टेटस
डीयू रेकॉर्डर
व्हॉल्ट – हाईड
कॅशे क्लीनर डीयू अॅप स्टुडिओ
डीयू क्लीनर
डीयू ब्राऊजर
हागो प्ले वीथ न्यू फ्रेंड्स
कॅम स्कॅनर
क्लीन मास्टर – चीताह मोबाईल
वंडर कॅमेरा
फोटो वंडर
क्यूक्यू प्लेअर
वी मीट
स्वीट सेल्फी
बेंदू ट्रान्सलेट
व्हीमेट
क्यूक्यू इंटरनॅशनल
सिक्युरिटी सेंटर
क्यूक्यू लॉन्चर
यू व्हीडिओ
व्ही फ्लाय स्टेटस व्हीडिओ
मोबाईल लिजंड्स
डीयू प्रायव्हसी

🚫📵📵📵🚫🈵㊙️🚫

anews Banner

Leave A Comment