• Home
  • आमदारांच्या प्रतिमेस दुग्ध* *अभिषेक* *मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा* *न्यूज* .कोल्हापुर

आमदारांच्या प्रतिमेस दुग्ध* *अभिषेक* *मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा* *न्यूज* .कोल्हापुर

*आमदारांच्या प्रतिमेस दुग्ध* *अभिषेक*

*मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा* *न्यूज*
.
पेठ वडगांव ता.हातकणगंले जि.कोल्हापुर
येथे बहुजन समाजाचे नेते
मा.आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांना व धनगर समाजाला टार्गेट करून टीका टिपणी होत आहे.
यांच्या समर्थनार्थ त्यांच्या प्रतिमेचा पंचगंगा जल ,वारणा जल,पंचामृत व दुधाने बहुजन समाज व धनगर समाजाच्या वतीने अभिषेक करण्यात आला आहे.
तसेच या कार्यक्रमाला उपस्तीत मान्यवर
मा.श्री.शहाजी सिद ,जिल्हाध्यक्ष-मल्हार सेना
कोल्हापुर जिल्हयाचे युवा नेते सचिन( बापु) सलगर.युवा नेते अण्णासो सिद ,युवा नेते किरण पाटील,सचिन सनगर,सागर ,शिवाजी पुजारी,सनगर,रावसाहेब सिद,सिध्देश रोटे,आेकांर पाटील,विनोद पाटील,शिवम वडिंगेकर,प्रतीक पाटील, मनोज कोठारी,देवराज गंथडे,तुषार माळी,अविनाश जाधव, तुषार सुतार ,नितीण माळकर,जगन्नाथ बंडगर,सुमित खराटे,संग्राम माने ,स्वप्निल रसाळ सर्व मान्यवरांच्या उपस्तीत कार्यक्रम संपन्न झाला.

anews Banner

Leave A Comment