• Home
  • भारतीय जनता पार्टी* *मागाठाणे विधानसभा* *वार्ड क्र.२६*तर्फे मैडिकल कॅम्प ✍️मुंबई ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

भारतीय जनता पार्टी* *मागाठाणे विधानसभा* *वार्ड क्र.२६*तर्फे मैडिकल कॅम्प ✍️मुंबई ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

🛑 *भारतीय जनता पार्टी*
*मागाठाणे विधानसभा*
*वार्ड क्र.२६*तर्फे मैडिकल कॅम्प 🛑
✍️मुंबई ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई (मागाठाणे):⭕ विरोधी पक्षनेते विधानपरिदषद महाराष्ट्र राज्य *ना.श्री.प्रविणभाऊ दरेकर साहेब* यांच्या मार्गदर्शनाने, प्रभाग समिती अधक्ष्या आर/दक्षिण *सौ.प्रीतमताई गौतम पंडागळे* यांच्या माध्यमातून, बृहन्मुंबई महानगरपालिका आर/दक्षिण विभागातर्फे मैडिकल कॅम्प सिंग ईस्टेट रोड नं.२ समता नगर येथे घेण्यात आला. या कॅम्प मध्ये मोठ्या प्रमाणांत नागरिकांचा सहभाग होता. १९७ नागरिकांनी चेक केले. आणि नगरिकाना हँड सेनिटाइज़र, मास्कचे वाटप करण्यात आले.
यावेळी *श्री.गौतम पंडागळे* जिल्हा अधक्ष्य अ.ज मो., श्री. राकेश चवाथे वार्ड अधक्ष्य, वैद्धकीय अधिकारी श्री.संदिप बनसोडे जी, बि.एम.सी. अधिकारी श्री.भोईर जी, बि.एम.सी. अधिकारी श्री.रमेश बोरिचा जी, श्री.रामचंद्र दास, श्री.सचिन नांदगावकर, श्री.मिलिंद पालांडे, श्री.रईस शेख, श्री.मयुर पंडागळे, श्री.उत्तम उघडे, श्री.निलेश पुजारी, श्री.धायगुडे जी, श्री.अशोक शिंदे जी, श्री.सतिश दिक्षीत जी, श्री.निशांत मोरे स्वीय्य सहाय्यक उपस्थित होते… ⭕

anews Banner

Leave A Comment