Home Breaking News लोककल्याण फाऊंडेशन आणि समर्पण संस्थे तर्फे सेनिटरी किटचे वाटप ✍️ मुंबई (...

लोककल्याण फाऊंडेशन आणि समर्पण संस्थे तर्फे सेनिटरी किटचे वाटप ✍️ मुंबई ( महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

88
0

🛑 लोककल्याण फाऊंडेशन आणि समर्पण संस्थे तर्फे सेनिटरी किटचे वाटप 🛑
✍️ मुंबई ( महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

वरळी :⭕लोककल्याण फाऊंडेशन आणि समर्पण या संस्थेच्या वतीने विश्वस्त (ट्रस्टी)मा.शशिकांत लिंबारे यांच्या सहकार्याने व अमोल निकाळजे यांच्या पुढाकाराने वरळी बी.डी.डी चाळीत महिलांना सेनिटरी कीट चे वाटप करताना सत्यभामा निकाळजे, प्रभाती सोलंकी,क्रिशा सोलंकी व अन्य…⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here