• Home
  • युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी पुणे 23जुन आकडे कमी दाखविण्याच्या नादात चाचण्या कडे दुर्लक्ष फडणवीसांचा हल्लाबोल

युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी पुणे 23जुन आकडे कमी दाखविण्याच्या नादात चाचण्या कडे दुर्लक्ष फडणवीसांचा हल्लाबोल

युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी पुणे 23जुन आकडे कमी दाखविण्याच्या नादात चाचण्या कडे दुर्लक्ष फडणवीसांचा हल्लाबोल पुण्यासारख्या शहरात चाचण्या वाढवण्याची व्यवस्था एवढ्या दिवसात का होऊ शकली नाही चाचण्यांची संख्या दुप्पट असण्याची गरज असताना का होऊ शकली नाही कॅन्टोन्मेंट झोनच्या बाहेर कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या वाढत आहे रुग्णांची अवस्था काय आहे दिल्लीत चाचण्यांचा वेग वाढतोय मग मुंबईत का नाही चाचण्या दुपटीने वाढवणे अजची गरज आहे कोरोना रुग्णांची संख्या कमी दाखविण्याच्या नादात चाचण्या कडे राज्य सरकारचे दुर्लक्ष आहे असे प्रश्न घेऊन विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला धारेवर धरले राज्यात टेस्टिंग प्रोटोकॉल तयार केले नाही असा आरोप पुण्यात पत्रकार परिषदेमध्ये फडणवीस यांनी केला ती आज कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुणे दौऱ्यावर आले आहेत उद्या आपण सोलापूर दौऱ्यावर ही जाणार आहोत हेही सांगायला विसरले नाहीत जुलै ऑगस्ट या महिन्यात कोरणार गुणांची संख्या वाढण्याची शक्यता आहे त्यासाठी आपली आरोग्य व्यवस्था किती सज्ज आहे वाढीव बेड्स ऑक्सिजन व्हेंटी लेटर ची गरज निर्माण होईल त्याची सोय आहे का याचा आढावा आपण घेतला असे फडणवीस म्हणाले खाजगी रुग्णालय संदर्भात सरकारने जीआर काढला 80 टक्के खाटा कोरोना रुग्णांसाठी सरकारला ताब्यात घेण्याचा अधिकार सरकारला आहे पण प्रत्यक्षात खाजगी रुग्णालयात खाटांची सोय होते आहे का पहायला सरकारची व्यवस्था नाही खाजगी रुग्णालयातल्या चार्जेस चा एकत्रित विचार करून ते शुल्क ठरवून घेतले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आपण या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवणार आहोत असेही म्हणाले पुण्यासारख्या शहरात चाचण्यांची संख्या वाढण्यासाठी काय अडचण आहे हे समजलं पाहिजे पुण्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री हे आहेत आणि वित्तमंत्री सुद्धा आहेत त्यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालावे कुरूना रुग्ण वाढत आहेत तशी चाचण्यांची संख्या ही वाढवण्याची आवश्यकता आह जगभरात हेच मॉडेल वापरलं जात आहे या साथीशी सामना करायचा तर खरा आकडा खरे रुग्ण समोर यायलाच हवेत असे मत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले

anews Banner

Leave A Comment