Home Breaking News *चौथ्या स्तंभाचे अस्तित्व कायम ठेवायचे असेल तर विनोद पञे यांना विधान परिषदेवर...

*चौथ्या स्तंभाचे अस्तित्व कायम ठेवायचे असेल तर विनोद पञे यांना विधान परिषदेवर पाठवा – राज्य सचिव अनिल चौधरी यांची राज्यपाल यांच्याकडे मागणी* *विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे*

98
0

*चौथ्या स्तंभाचे अस्तित्व कायम ठेवायचे असेल तर विनोद पञे यांना विधान परिषदेवर पाठवा – राज्य सचिव अनिल चौधरी यांची राज्यपाल यांच्याकडे मागणी*
*विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे*
– पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक तथा अध्यक्ष विनोद पत्रे यांना राज्यपाल साहेबांनी विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी पत्रकार संरक्षण समितीचे राज्य सचिव अनिल चौधरी यांनी राज्यात सर्व प्रथम राज्यपाल यांच्याकडे ईमेल द्वारे मागणी केली.

मा. श्री विनोद पत्रे यांना विधान परिषदेवर संधी दिली तर राज्यातील पत्रकारांच्या समस्या ते सोडवु शकतील. मा. विनोद पत्रे हे पदवीधर पत्रकार असून धाडसी व मनमिळावु वृत्तीचे , त्यांचे राज्यातील ग्रामीण तथा शहरी पत्रकारांशी चांगले संबंध आहे ते पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी मागील १० वर्षापासून अहोरात्र झटत असून बऱ्याचवेळेस आंदोलने सुध्दा केली आहेत. पत्रकारांमधुनच विधान परिषदेवर मा. विनोद पत्रे यांना पत्रकारांच्या मागण्यासाठी संधी द्यावी अशी “पत्रकार संरक्षण समिती” च्या राज्यातील जिल्हाध्यक्ष , पदाधिकारी तसेच पञकार मिञांन कडून निवेदनाव्दारे मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here