Home Breaking News शिपमधील चौघांना कोरोनाची लागण ✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा...

शिपमधील चौघांना कोरोनाची लागण ✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

114
0

🛑 शिपमधील चौघांना कोरोनाची लागण 🛑
✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

रत्नागिरी :⭕ तालुक्यातील जयगड येथे आलेल्या ओएनजीसीच्या शिपमधील पाच पैकी चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर एकाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

मुंबईतून सुटलेली ही शिप १७ जूनला सकाळी १० वाजता जयगड येथे दाखल झाली होती. या शीपमधून पाच कामगार रत्नागिरीत दाखल झाले होते. या पाचही जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते. या पाचही जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. याचा अहवाल शुक्रवारी सायंकाळी प्राप्त झाला असून पाचपैकी चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. चारही जणांना शुक्रवारी सायंकाळी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे..⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here