• Home
  • युवा मराठा न्युजचे प्रतिनिधी विशाल हिरे यांना बंधूशोक* निमगांव,(प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-

युवा मराठा न्युजचे प्रतिनिधी विशाल हिरे यांना बंधूशोक* निमगांव,(प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-

*युवा मराठा न्युजचे प्रतिनिधी विशाल हिरे यांना बंधूशोक*
निमगांव,(प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-युवा मराठा न्युज चँनलचे निमगाव प्रतिनिधी विशाल हिरे यांचे बंधू शशिकांत साहेबराव हिरे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.
शशिकांत हिरे यांचे पश्चात आई वडील पत्नी मुले भाऊ असा परिवार आहे.शशिकांत हिरे यांचे अगदी ऐन तारुण्यात निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.हिरे कुटूंबियावर कोसळलेल्या या दुःखात युवा मराठा न्युज चँनल परिवार सहभागी असून परमेश्वर मृतात्म्यांस चिरशांती देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना .

anews Banner

Leave A Comment