• Home
  • सामना’च्या संपादक रश्मी ठाकरे यांना पितृशोक

सामना’च्या संपादक रश्मी ठाकरे यांना पितृशोक

🛑 ‘सामना’च्या संपादक रश्मी ठाकरे यांना पितृशोक 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 15 जून : ⭕ ‘सामना’च्या संपादक रश्मी ठाकरे यांच्या वडिलांचं आज (15 जून) निधन झालं. माधव पाटणकर यांनी अल्पशा आजाराने वयाच्या 78 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.रश्मी ठाकरे यांचं माहेर डोंबिवली इथलं आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून दु:ख व्यक्त केलं आहे. ठाकरे आणि पाटणकर कुटुंबाच्या दु:खात आपण सहभागी आहोत, असं त्यांनी पत्रात कळवलंय.⭕

anews Banner

Leave A Comment