• Home
  • शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेते लोकांना मदत करत आहेत

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेते लोकांना मदत करत आहेत

🛑 शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेते लोकांना मदत करत आहेत 🛑
✍️पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना चे नेते माणसांच्या मध्ये उरून काम करत आहेत. लोकांना मदत करत आहेत. तसेच जबाबदारी खांद्यावर काम करत आहेत. त्यामुळं सत्ताधारी पक्षातील जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे यांना दुर्दैवाने कोरोना झाला. दोघे बरे झाले आहेत आणि धनंजय मुंडे कोरोनाशी झुंज देत आहेत. त्यांची प्रकृती सुधारत आहे.

काही पक्षाचे कार्यकर्ते हे मंत्री सुरक्षित नाहीत तिथं सर्वसामान्य माणसाचे काय असे प्रश्न उपस्थित करत आहेत. या गोष्टीचे हसू येत आहे. अशा कठीण काळात ही या नेत्यांच्या गाडीच्या काचा कधी लोकांच्या कामाच्या साठी बंद झाल्या नाहीत आणि होणारही नाहीत. जिवावर बेतले तरीही जबाबदारीनं काम करणारी माणसं आज आहेत सरकार मध्ये हे महाराष्ट्र राज्याचे सुदैव म्हणावं लागेल…⭕

anews Banner

Leave A Comment