Home Breaking News 13 आणि 14 जून रोजी मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

13 आणि 14 जून रोजी मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

469
0

🛑 13 आणि 14 जून रोजी मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 11 जून : ⭕ 13 आणि 14 जून रोजी मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अरबी समुद्रात मान्सूनची वाटचाल योग्य दिशेने सुरु असल्याची माहितीही हवामान विभागाने दिली. आजही काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे.⭕

Previous articleमराठा एस ई बीसी. आरक्षणाच्या विरोधात नव्याने याचिका दाखल!
Next articleतुमचं आरोग्य सेतू अ‍ॅप होतेय हॅक
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here