• Home
  • ५ रुपयांच्या पारले पुड्याने जगवली लाखो मजुरांचे कुटुंब

५ रुपयांच्या पारले पुड्याने जगवली लाखो मजुरांचे कुटुंब

🛑५ रुपयांच्या पारले पुड्याने जगवली लाखो मजुरांचे कुटुंब🛑
✍️( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

⭕ कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये उद्योगधंद्यांना टाळे लागल्यामुळे रस्त्यावर आलेल्या लाखो मजुरांची कुटुंब जगविण्याचे काम पाच रुपयांच्या पार्ले बिस्कीटच्या पुड्याने केले आहे. लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली असताना पार्ले जी चा पुडाच गोर गरिबांना दोन वेळचे जेवण ठरला. पार्ले कंपनीचा व्यवसायही तेजीत आल्याने तब्बल 37 हजार कोटींची कमाई झाली त्यामुळे कंपनी आणि गोरगरीब अशा दोघांसाठीही पार्लेजी केवळ ग्लुकोज नाहीतर सोन्याचे बिस्किट ठरले आहे.⭕

anews Banner

Leave A Comment