Home Breaking News नाशिक जिल्ह्यात भीषण अपघात तीन जण ठार, 2 महिला गंभीर

नाशिक जिल्ह्यात भीषण अपघात तीन जण ठार, 2 महिला गंभीर

101
0

नाशिकः कळवण तालुक्यात रात्रीच्या सुमारास भीषण असा अपघात होऊन तीन लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दोन महिला गंभीर जखमी आहे.
अभोणा हद्दीत कनाशी ते वरखेडा दरम्यान खडकवण फाट्या जवळ दोन दुचाकींची समोरा समोर धडक  होऊन हा अपघात घडलाय.
यामध्ये प्रकाश सीताराम बागुल 35, रा,कोसुर्डे  व नामदेव पवार, 30, सरले दिगर,आनंदा वाघमारे 25,बेंदीपाड असे तीन जणांचा मृत्यू झाला आहे.तर हिराबाई ठाकरे 40,वैशाली बागुल 40 कोसुर्डे यांच्यावर रुग्णालयात उपाचर सुरु आहे.नाशिक ग्रामीणचे अभोणा पोलीस तपास करीत आहे.

Previous articleप्रवासादरम्यान पोलीस कर्मचाऱ्याचा वाढदिवस आहे समजल्याने गृहमंत्र्यांनी भावनिक होऊन दिल्या शुभेच्छा.!*
Next articleकरोनाची सौम्य लक्षणे असल्यास घरीच विलगीकरण
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here