• Home
  • सार्वजनिक गणपती मंडळ

सार्वजनिक गणपती मंडळ

पुणे ⭕( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)

⭕श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती मंडळाचे अध्यक्ष
मा.विवेक खटावकर यांचे चिरंजीव विपुल विवेक खटावकर यांनी दगडूशेठ हलवाई गणपती ची हुबेहूब 36 इंच मूर्ती तयार केली ही मूर्ती फायबरची असून ती बॉर्डर वर गुरेज सेक्टर (जम्मू – काश्मीर) येथे मुर्ती स्थापन होणार आहे.
आठ दिवसात हि मूर्ति तयार केली.
विपुलच मनःपूर्वक अभिनंदन⭕

anews Banner

Leave A Comment