• Home
  • नाशिकला वादळी वा-यासह जोरदार पावसाला सुरुवात

नाशिकला वादळी वा-यासह जोरदार पावसाला सुरुवात

*नाशिकला वादळी वा-यासह जोरदार पावसाला सुरुवात* नाशिक(नितीन आतकर पाटील युवा मराठा न्युज )-नाकमध्ये जोरदार पाऊस सुरू
एकीकडे कोरोनाचे थैमान चालु असतांना आता पावसाने वेग धरला आहे चार दिवसापूर्वी हवामान खात्याने दिलेला अहवाल मुंबई किनारपट्टीलगत चक्रीवादळची सुरुवात यामुळे पावसाचे लवकर आगमन झाले आहे.
आता कोरोनापासून वाचवण्यासाठी सरकारला अजून उपाययोजना आखाव्या लागेल
पत्रकार नितीन आतकर पाटील

anews Banner

Leave A Comment