Home सामाजिक समता नगर विभागात वाॅर्ड नं.२५ च्या नगरसेविका सौ.माधुरी योगेश भोईर यांनी विभागात...

समता नगर विभागात वाॅर्ड नं.२५ च्या नगरसेविका सौ.माधुरी योगेश भोईर यांनी विभागात गरजु लोकांना धान्यवाटप

123
0

🛑 समता नगर विभागात वाॅर्ड नं.२५ च्या नगरसेविका सौ.माधुरी योगेश भोईर यांनी विभागात गरजु लोकांना धान्यवाटप 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

कांदिवली(पुर्व)⭕मदत_नव्हे_हे_माझे_कर्तव्य.
मागाठाने विधानसभा #आमदार_प्रकाश_सुर्वे आणि शिवसेना शाखा क्र २५च्या #नगरसेविका_सौ_माधुरी_भोईर यांच्या तर्फे स्व:खर्चांने कोरोना विषाणू संकटसमयी जागतीक लॉकडाऊनच्या कालावधीत समता नगर जेष्ठ नागरिक, वृत्तपत्र विक्रेते, नर्सिपाडा विभागातील गरजू
परिवाराला #आमदार_प्रकाश_दादा_सुर्वे यांच्या हस्ते जिवनावश्यक किरणा सामान वाटप करण्यात आले.सोबत शाखा प्रमुख आत्माराम कांबळी, मा शाखा संघटक सुरेखा मोरे आणि शिवसेना,युवासेना, भावीसेना,पदाधिकारी,जेष्ठ नागरिक पदाधिकारी, कार्यकर्ते.
योगेश_भोईर उपस्थित होते ⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here