• Home
  • भाई गुरूनाथराव कुरूडे यांच्या मार्गदर्शनाखाली बहाद्दरपुरा येथे डाॕ.शितल दत्तात्राय कुरूडे यांनी केले आर्सेनिक अल्बम ३० होमिओपॕथिक गोळ्यांचे वाटप*

भाई गुरूनाथराव कुरूडे यांच्या मार्गदर्शनाखाली बहाद्दरपुरा येथे डाॕ.शितल दत्तात्राय कुरूडे यांनी केले आर्सेनिक अल्बम ३० होमिओपॕथिक गोळ्यांचे वाटप*

*भाई गुरूनाथराव कुरूडे यांच्या मार्गदर्शनाखाली बहाद्दरपुरा येथे डाॕ.शितल दत्तात्राय कुरूडे यांनी केले आर्सेनिक अल्बम ३० होमिओपॕथिक गोळ्यांचे वाटप*
*नांदेड, दि. १ ; राजेश एन भांगे*
कंधार,जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक, शे.का.प. माजी आमदार भाई गुरूनाथराव कुरूडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड १९ या संसर्गजन्य विषाणुंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता येथील अबाल व्रध नागरिकांची रोग प्रतिकार शक्ती आधिक सुद्रूड व्हावी या सामाजिक हेतुने एक मदतीचा हात म्हणून डाॕ, शितल दत्तात्रय कुरूडे यांनी बहाद्दरपुरा तालूका कंधार येथे दि. १ जुन २०२० रोजी गावातील नागरिकांना अर्सेनिक अल्बम ३० या रोग प्रतिकार शक्ती वाढविण्याच्या गोळ्या मोफत विनामुल्य वाटप केले.
तरी या कार्यक्रमात माजी आमदार कंधार भाई गुरूनाथराव कुरूडे, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ,संजीवनी दतात्रय कुरूडे, सरपंच माधव पेठकर, उपसरपंच गुरूनाथ पेठकरा, उत्तम भांगे, आशा वर्कर्स, आंगणवाडि सेविका, आदिजन उपस्थित होते.
अर्सेनिक अल्बम ३० या आयुर्वेदिक गोळ्यांचे वाटप या स्तुत्य उपक्रम राबविल्या बद्दल बहाद्दरपुरा ग्रामपंचायतीच्या वतिने डाॕ. शितल दत्तात्रय कुरूडे यांचे कौतुक व आभार व्यक्त केले जात आहे.

anews Banner

Leave A Comment