🛑 समाजसेवक शेखर शेरे यांनी विभागात केले असैनिक अल्बम ३० गोळ्यांचे वाटप 🛑
मुंबई ⭕( विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
कांदिवलीत⭕ पुर्व विभागातील नरसी पाडा,संभाजी नगर आणि जानु पाडा येथे समाजसेवक शेखर शेरे यांच्यातर्फे
आर्सेनिक अल्बम गोळ्याचे मोफत वाटप.
दिनांक २८ मे २०२० रोजी
*समाजसेवक शेखर शेरे* यांच्यातर्फे आयुष मंत्रालयाकडून मान्यताप्राप्त असलेल्या *आर्सेनिक अल्बम ३० होमिओपॅथीक औषध हे जानुपाडा, संभाजीनगर, नवदुर्गा मंदिर परिसर,नरसी वाडी तसेच सरस्वती चाळ येथील परिसरा मधे विभागातील नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती* वाढावी या हेतूने घरोघरी जाऊन *१००० गोळ्यांचे* मोफत वाटप करण्यात आले……..
