• Home
  • इचलकरंजीत सुभाष बाबर यांचे हदयविकाराने निधन* सुभाष बाबर यांचे काल रात्री ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.

इचलकरंजीत सुभाष बाबर यांचे हदयविकाराने निधन* सुभाष बाबर यांचे काल रात्री ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.

*इचलकरंजीत सुभाष बाबर यांचे हदयविकाराने निधन* सुभाष बाबर यांचे काल रात्री ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.
कोल्हापूर विभागात इचलकरंजी आगारात वाहक पदावर एस.टी.महामंडळ मधे काम करत होते.
2016 पासून पॅरलेसमुळे वैद्यकीय अपात्र होते.
त्यानी एस.टी.महामंडळामधे पर्यायी नोकरीसाठी गेली पाच वर्षे (विना पगार )वाट पाहत होते.
अद्याप त्यांना नोकरी मिळाली नाही.
त्याचीं घरची परिस्थिती बिकट आहे.
त्याच्या पश्चात पत्नी,दोन मुले असा परिवार आहे.

*मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा* *न्यूज कोल्हापूर.*

anews Banner

Leave A Comment