• Home
  • सटाणा तालुक्यात पुन्हा कोरोनाचा कहर चार रुग्ण सापडल्याने खळबळ

सटाणा तालुक्यात पुन्हा कोरोनाचा कहर चार रुग्ण सापडल्याने खळबळ

*सटाणा तालुक्यात पुन्हा कोरोनाचा कहर चार रुग्ण सापडल्याने खळबळ* सटाणा,(जयवंत धांडे प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-सटाणा शहर परत कोरोणाच्या दहशतिखाली
आज आलेल्या अहवालानुसार बागलाण तालुक्यातील चार कोरोणा बाधित मिळाल्याने तालुका हादरला आहे
खालचे टेबे येथिल दोन व सटाणा शहरातिल दोन कोरोना बाधित मिळाले आहेत
दोघेही सटाणा शहरातिल मोलाना आझात परीसरातिल असल्याने ह्या परीसराला केंद्रबिदु म्हणून घोषत करून तिनशे मिटरचा परीसर सिल करण्यात करण्यात आला आहे
प्रतिबंधित क्षेत्रात चारफाटा शिवाजी पुतळ्यापासून शहर पोलिस चोकी, ग्रामिन रूग्नालय विचूंर प्रकाशा महामार्गावरिल माही हाॅटेल ,बसस्थानक परिसराचा समावेश आहे
दरम्यान प्रशासनाने जाहीर केल्यामुळे ह्या परीसरातिल सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत
सायकाळी सातपासुन सकाळी सातपासुन संचारबंदी लागु करण्यात आल्याचे प्रशासनाने कळविले आहे

anews Banner

Leave A Comment