Home Breaking News जिल्ह्यात एकूण 383 पॉझीटिव्ह शाहूवाडीत सर्वाधिक 121 -डॉ. बी. सी. केम्पी पाटील...

जिल्ह्यात एकूण 383 पॉझीटिव्ह शाहूवाडीत सर्वाधिक 121 -डॉ. बी. सी. केम्पी पाटील (छ.प्रमिलाराजे शासकीय रूग्णालय)

168
0

🛑 *ब्रेकिंग न्यूज* 🛑
*कोल्हापूर*

जिल्ह्यात एकूण 383 पॉझीटिव्ह
शाहूवाडीत सर्वाधिक 121
-डॉ. बी. सी. केम्पी पाटील (छ.प्रमिलाराजे शासकीय रूग्णालय)
कोल्हापूर,दि. 27 : आज 585 प्राप्त अहवालापैकी 5 अहवाल पॉझीटिव्ह आले तर 525 अहवाल निगेटिव्ह (सिंधुदुर्गचे 55 अहवाल निगेटिव्ह) आले आहेत. आजअखेर जिल्ह्यात एकूण 383 पॉझीटिव्ह रुग्ण असून त्यामध्ये सर्वाधिक शाहूवाडीत 121 रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
आज सकाळी 10 वाजेपर्यत प्राप्त 5 पॉझीटिव्ह अहवालामध्ये गडहिंग्लज -2, शाहूवाडी -2 सोलापूर -1 असा समावेश आहे.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे – आजरा- 32, भुदरगड- 49, चंदगड- 25, गडहिंग्लज- 15, गगनबावडा- 6, हातकणंगले- 4, कागल- 11, करवीर- 11, पन्हाळा- 20, राधानगरी- 48, शाहूवाडी- 121, शिरोळ- 5, नगरपरिषद क्षेत्र- 10, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-20 असे एकूण 377 आणि पुणे -1, सोलापूर-2, कर्नाटक-2 आणि आंध्रप्रदेश-1 इतर जिल्हा व राज्यातील पाच असे मिळून एकूण 383 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

*मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा न्यूज कोल्हापूर*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here