Home Breaking News कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालायाच्या हद्दीतील २५ रुग्ण कोरोनामुक्त

कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालायाच्या हद्दीतील २५ रुग्ण कोरोनामुक्त

222

⭕कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालायाच्या हद्दीतील २५ रुग्ण कोरोनामुक्त !⭕
पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालायाचे हद्दीत सिंहगड कॉलेज होस्टेल कोंढवा बुद्रुक येथील विलगीकरण कक्षातून आज एकूण २५ कोरोनाबाधित रुग्णांना माझ्या उपस्थितीत रुगणांना डिस्चार्ज कार्ड, गुलाब, मास्क, सॅनिटायझर देऊन डिस्चार्ज देण्यात आला. तसेच यापुढे स्वतःच्या घरीच विलगीकरणात राहून स्वत:ची आवश्यक काळजी घेणेबाबत मी विनंती केली.

यावेळी प्रभाग समिती अध्यक्षा मनिषाताई कदम, माजी आमदार योगेशजी टिळेकर, नगरसेविका वृषालीताई कामठे, संगीताताई ठोसर, नगरसेवक विरसेन जगताप, सह.महा.आयुक्त सुरेश जगताप, सहाय्यक आयुक्त रविंद्र घोरपडे, नोडल ऑफिसर राजेंद्र थोरात, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. बेंडे, इन्चार्ज डॉ.दिप्ती बच्छाव, डॉ.लाटणे, डॉ.निलेश भोसले, डॉ.सुनिल आंधळे, डॉ.मिलिंद खेडकर, डॉ.अरविंद मकर, डॉ. स्नेहल गोल्हार व अन्य अधिकारी व सेवक उपस्थित होते.

तसेच सर्व रुग्णांनी विलिनीकरण कक्षातील वैद्यकीय व अन्य सुविधांबाबत समाधान व्यक्त केले त्याबद्दल तेथील सर्व डॉक्टर व सेवेतील कर्मचाऱ्यांचे समस्त पुणेकरांकडून मनःपूर्वक आभार..!

Previous articleधक्कादायक” आज नांदेड मध्ये आणखी एकाचा मृत्यू ; जिल्ह्यात आज ६ रुग्ण वाढले तर आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ७ वर*
Next articleयोगी आदित्यनाथ,”लक्षात ठेवा ..”राज ठाकरे यांनी दिला थेट इशारा!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.