• Home
  • पोलिस हवालदार रामेश्वर परचांडे यांचा मृत्यू!

पोलिस हवालदार रामेश्वर परचांडे यांचा मृत्यू!

*⭕ब्रेकिंग,
पोलिस हवालदार रामेश्वर परचांडे यांचा मृत्यू! ⭕
सोलापूर :(विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

सोलापूर : सोलापूर जवळील विजयपूर हायवेवर वडकबाळ येथे नाका बंदी दरम्यान पहाटे 4 वाजता भरधाव पीकअप टेम्पो उडवल्याने पोलीस हवालदार रामेश्वर परचांडे (वय 30) यांचा मृत्यू. पीकअप टेम्पो चालकास अटक करण्यात पोलिसांना यश.*

anews Banner

Leave A Comment