• Home
  • जिल्ह्यात एकूण १७९ पाॕझीटिव्ह* *शाहूवाडीत सर्वाधिक ५०*

जिल्ह्यात एकूण १७९ पाॕझीटिव्ह* *शाहूवाडीत सर्वाधिक ५०*

 

*जिल्ह्यात एकूण १७९ पाॕझीटिव्ह*
*शाहूवाडीत सर्वाधिक ५०*
*-डाॕ बी सी केम्पी-पाटील*
*कोल्हापूर,दि.२०- रात्री 11:45. आजअखेर जिल्ह्यात एकूण १७९ पाॕझीटिव्ह रुग्ण असून त्यामध्ये सर्वाधिक शाहूवाडीत ५० रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डाॕ बी सी केम्पी-पाटील यांनी आज दिली.*
तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे – आजरा- ११, भुदरगड- १८, चंदगड- ६, गडहिंग्लज- ५, गगनबावडा- २, हातकणंगले- १, कागल- १, करवीर- ११, पन्हाळा- १३, राधानगरी- ३३, शाहूवाडी- ५०, शिरोळ- ५, नगरपरिषद क्षेत्र- ६, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-१३ असे एकूण १७५ आणि पुणे-१, कर्नाटक-२ आणि आंध्रप्रदेश-१ इतर जिल्हा व राज्यातील चौघे असे मिळून एकूण १७९ रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

*मोहन शिंदे युवा मरठा न्यूज ब्यूरोचीफ* *कोल्हापूर*

anews Banner

Leave A Comment