• Home
  • समाज सेवक श्री.शेखर शेरे मित्र परिवारा तर्फे लाँकडाऊन मधे दिला विभागातील गरजू नागरिकांना मदतीचा हात!

समाज सेवक श्री.शेखर शेरे मित्र परिवारा तर्फे लाँकडाऊन मधे दिला विभागातील गरजू नागरिकांना मदतीचा हात!

⭕ समाज सेवक श्री.शेखर शेरे मित्र परिवारा तर्फे लाँकडाऊन मधे दिला विभागातील गरजू नागरिकांना मदतीचा हात! ⭕
मुंबई : ( विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

कांदिवली – श्री.शेखर शेरे मित्र परिवारा कडुन लाँकडाऊन करोना (कोविड-१९) महामारीच्या पार्श्वभूमी दरम्यान कांदिवली (पूर्व) वैभव नगर, पांडे नगर, आणि जानुपाडा येथील विभागातील रहिवाशांना मोफत रुग्णवाहिका उपलब्ध, स्वस्त दरात घरपोच भाजीपाला, सोसायटी मधे निर्जंतुक फवारणी, अन्नदान श्रेष्ठदान, विभागातील रहिवाशांना सँनिटाईजर,मास्क वाटप, पोलिसांना जेवण आणि पाणी वाटप.
अशा प्रकारे विभागातील नागरिकांना मदतीचा हात दिला आहे…

anews Banner

Leave A Comment