बांधकाम कामगारांच्या न्याय हक्कासाठी कृती समिती भविष्यात मोठा संघर्ष करेल. - गुणवंत नागटिळे
श्रमिक बांधकाम कामगार कृती समितीच्या वतीने तिरंगा रॅली काढत केला निर्धार कामगारांच्या कल्याणाचा.
कोल्हापूर. (अविनाश शेलार यांजकडून)
महाराष्ट्र राज्य बांधकाम श्रमिक कामगार कृती समितीच्या वतीने बांधकाम कामगारांच्या न्याय हक्कांसाठी...
अमरावती विद्यापीठात जनरल फंडावर ५० लाखाचा डल्ला?'ओव्हर टाईम'थकबाकी साठी दबाव. दैनिक युवा मराठा. पी एन देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. राज्य सरकारने काही वर्षांपूर्वी बंद केलेल्या सुट्टी काम भत्त्याच्या सातव्या वेतन आयोगाच्या संदर्भाने थकबाकी मिळावी, यासाठी संत गाडगेबाबा अमरावती...
देवळा, भिला आहेर तालुका प्रतिनिधी -तालुक्यातील निंबोळा येथे धक्कादायक घटना घडली असून भाऊसाहेब उर्फ अभिमन आहेर ५४ वर्षीय इसमाचा मृतदेह निंबोळा चौफुलीजवळील हरणी बंधाऱ्याजवळ आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी देवळा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असली...
राहुरी / गुहा : नगर मनमाड राज्य महामार्गावर भीषण अपघात! कंटेनर जळून खाक
श्रीरामपूर दिपक कदम तालुका प्रतिनिधी -राहुरी तालुक्यातील गुहा परिसरात फ्रिज व AC यांचे पार्ट्स घेऊन मनमाडकडे जात असलेल्या भरधाव कंटेनरचा अचानक टायर फुटला. अनियंत्रित झालेला कंटेनर रस्त्याच्या...
स्वप्निल सोनार यांची श्रीरामपूर शहराध्यक्षपदी निवड : मनसेच्या संघटनात्मक बांधणीस नवे बळ
श्रीरामपूर | प्रतिनिधी दिपक कदम: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) श्रीरामपूर शहराध्यक्षपदी स्वप्निल सोनार यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली असून, ही नियुक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार...
महापालिका शाळांमधील ओपन बार बंद करण्यासाठी गस्त वाढवा - .. आप ची बैठकीत मागणी कोल्हापूर. ( अविनाश शेलार यांजकडून कडून)
दिल्लीमध्ये असलेल्या महापालिकेच्या सुसज्ज आणि स्वच्छ शाळांचा पॅटर्न कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये राबववा यासाठी आम आदमी पार्टीने पाठपुरावा सुरु केला...
नाचता येईना अंगण वाकडे अशा वृत्तीच्या विद्यमान आमदारांची प्रतीकात्मक जलसमाधी
शिवसेना शहरप्रमुख रवी इंगवले यांचे अभिनव आंदोलन
कोल्हापूर (पत्रकार अविनाश शेलार यांजकडून)
कोल्हापूर शहरातील गांधी मैदान या ऐतिहासिक मैदानास पाच कोटी निधी आणला निधी मी आणला, शहराचे रस्ते मी दुरुस्त केले, गांधी...
दहशतवादाप्रमाणेच भ्रष्टाचारही देशासाठी घातकच !
भ्रष्टाचाराच्या विरोधात कठोर कारवाई करावी-वसंतराव देशमुख राष्ट्रीय उपाध्यक्ष अभाभ्रनिसंस
प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 29/05/2025
देशाला दहशतवादी व परकिय शक्तिपासुन जसा धोका निर्माण झाला होता.त्यावर भारत सरकारने योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन शत्रूला धूळ चारली व दहशतवादी...
संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी ‘एसडीआरएफ’ची तुकडी नांदेडात तैनात
आपत्ती उद्भवल्यास कमीत कमी वेळेत घटनास्थळी जाऊन मदत कार्य करा : जिल्हाधिकारी कर्डिले.
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
नांदेड :- नांदेड जिल्ह्यात पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण होऊन अनेक संकटे उद्भवतात. आगामी पूरपरिस्थितीचा धोका लक्षात घेऊन...
जिल्ह्यात एकही बालविवाह होणार नाही याची दक्षता घ्या : जिल्हाधिकारी कर्डिले.
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
नांदेड :- जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी सर्वांनी समन्वय साधून एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. बालविवाह निर्मूलन ही चळवळ अधिक सक्रिय करण्यासाठी सर्वांचे योगदान महत्त्वाचे असून...