• Home
  • Category: बीड

बीड बायपासला उड्डाणपुलाची गरज

बीड बायपासला उड्डाणपुलाची गरज                    बीड,(प्रसन्न काकडे पाटील ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) शहरा बाहेरून जाणारा सोलापूर धुळे महामार्गावर बीड बायपास वरील छत्रपती संभाजी महाराज चौकात मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढले आहे काल तर चक्क एका ट्रकने दुचाकी स्वरास धडक दिल्याने…

बीड भाजपचे शहराध्यक्ष भगिरथ बियाणे यांची गोळी झाडून आत्महत्या

बीड,(प्रसन्न प्रदीप काकडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) येथील भाजपचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणे यांनी गोळी झाडून आत्महत्या केली आहे मंगळवारी सकाळी ही घटना घडली त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आत्महत्याचे कारण अजून समजू शकले नाही